ग्रुप ग्रामपंचायत रायतळी – चांदवड 

 रायतळी हे दहाणू तालुक्यातील एक निसर्गरम्य व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ व डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव हिरव्या निसर्गाने नटलेले असून येथे पारंपरिक जीवनशैली आजही टिकून आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६०० कुटुंबे राहतात. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष तर १५१२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.गावातील लोकांचा निसर्गाशी घट्ट संबंध असून शेती, फळबागा (विशेषतः चिकू, आंबा) व हंगामी पिकांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तसेच काही ग्रामस्थ मासेमारी व लहान व्यवसाय करूनही आपला उदरनिर्वाह करतात.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

pallavidahanu

श्रीम. पल्लवी सस्ते

गट विकास अधिकारी
पंचायत समिती डहाणू

WhatsApp Image 2026-03-28 at 10.34.40 AM

श्री. जितेंद्र लक्ष्मण दळवी

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत रायतळी

WhatsApp Image 2026-03-28 at 10.34.39 AM

श्री. रमण लक्ष्मण भावर

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत रायतळी

WhatsApp Image 2026-03-30 at 3.19.13 PM

श्री. एकनाथ भोये

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत रायतळी

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना